📰 ताज्या बातम्या

विमलबाई विभुते यांचे निधन

च
Shamsundar chittoda
28 एप्रिल 2025•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

शहरातील गावभागातील श्री नीलकंठ स्वामी मठ येथील श्रीमती विमलताई प्रभाकर विभुते वय 80 यांचे प्रताप काळाने निधन झाले त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार आहे

त्या सिद्धलिंग स्वामी यांच्या मातोश्री होत्या श्री निळकंठ स्वामी मठ संस्थान परिसरात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी समाजातील सर्व भक्तगण नातलग आप्तस्वकीय व स्वामी परिवाराचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→28 एप्रिल 2025
प्रा. गणेश चंद्रकांत गाडेकर (सिंहगड कॉलेज पुणे) यांना संगणकीय उपायोजन (कॉम्प्युटर अप्लिकेशन) या विषयामध्ये पी. एच. डी पदवी प्रदान..

प्रा. गणेश चंद्रकांत गाडेकर (सिंहगड कॉलेज पुणे) यांना संगणकीय उपायोजन (कॉम्प्युटर अप्लिकेशन) या विषयामध्ये पी. एच. डी पदवी प्रदान..

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात