📰 ताज्या बातम्या

वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने पं.स.परतूर येथे अनुपस्थित कर्मच्याऱ्यांच्या खुर्ची ला हार घालून गांधीगिरी आंदोलन.

च
Shamsundar chittoda
10 मार्च 2025•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

दिनांक १० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी चे वतीने परतूर पंचायत समिती मध्ये शिष्टमंडळ विविध प्रश्न उपस्थित करण्याकरिता बहुसंख्येने पोहोचले .परतूर पंचायत समिती मधे सध्या प्रचंड गोंधळ अनागोंदी चालू आहे सर्वसामान्य घरकूल लाभार्थी बिला साठी पैसे दिल्याशिवाय बिले दिले जात नाहीत शेतकऱ्यांचे विहिरीचे बिल काढायला लाभर्थी पैसे दिल्याशिवाय बिले अदा केले जात नाहीत ग्रामपंच्यायातीत प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे सत्ताधारी ग्रामपंचायती मध्ये विरोधकांना त्रास दिला जात आहे विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे शासनाने ५ दिवसाचा आठवडा केला त्या

अनुसंह्यंगाने अधिकारी सकाळी ९:४५ ते ६:१५ पर्यंत कार्यालयात उपस्थित असणे बंधनकारक आहे असे असताना पंचायत समितीत अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर असतात सोमवारी कार्यालयात उपस्थित असणे गरजेचे असताना देखील आज गटविकास अधिकारी यांच्या सह अनेक अधिकारी कर्मचारी गैरहजर होते त्यामुळे गटविकास अधिकारी यानच्या खुर्चीला निवेदन आणि हार घालून गांधीगिरी करून निषेधात्मक आंदोलन करण्यात आले परतूर पंचायत समिती मध्ये सर्व सावळा गोंधळ सुरू आहे याचा वंचित बहुजन आघाडी ने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असूून कारभार सुधारा नसता वंचित बहुजन आघाडी ही वंचित स्टाईलने आंदोलन छेडले

यावेळी मा नगराध्यक्ष मंगलताई पाणवले येणूताई लांडगे सुमनताई गरड मीराताई पहाडे उषाताई पहाडे वर्षा सोनपसारे रामप्रसाद थोरात पडघाणे ताई रवींद्र भदर्गे दिपक वक्ते राहुल नाटकर महादेव पैठणे स्वप्नील पहाडे प्रशांत वाकळे गौतम मुंढे बाळाभाऊ भालेकर भगवान वाडमारे विठ्ठल तरसे भगवान वाघमारे गौतम गरड अश्योक वाघमारे रामचंद्र पाणवले चोखा सौंदर्य जमीर मिलिंद मगर अर्जुन शेजुळ सुरेश लहाडे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→9 मार्च 2025
राहुल लोणीकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी-नितीन सरकटे पाटील

राहुल लोणीकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी-नितीन सरकटे पाटील

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात