📰 ताज्या बातम्या

राहुल लोणीकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी-नितीन सरकटे पाटील

च
Shamsundar chittoda
9 मार्च 2025•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सक्षम पणे सांभाळत युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुणांना राजकारणात उभारी घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे युवानेते राहुल लोणीकर यांच्याकडे पाहिले जाते. परतूर मंठा मतदार संघातील लोकांच्या सुखा दुखात सदैव सहभागी असणारे श्री. राहुल लोणीकर सारख्या युवा नेतृत्वाला विधान परिषदेवर संधी द्यावी अशी माघणी भाजपा युवा मोर्च्या जिल्हाउपाध्यक्ष नितीन सरकटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.राहुल लोणीकर यांनी ६११ जोडप्यांचे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा परतूरमध्ये मोठ्या थाटात संपन्न केला होता. कोविड काळात त्यांनी गोरगरिबाच्या

सेवेत होते. मतदार संघातील गोरगरीब लोक पोट भरण्यासाठी संभाजीनगर, पुणे, मुंबई या ठिकाणी असताना देखील 'त्या ठिकाणी त्यांना कोविड काळामध्ये धान्याची आवश्यकता असताना मदत करून हॉस्पिटल मध्ये देखील मदत केली. कोविड काळात होणारा रक्ताचा तुटवडा पाहून मराठवाड्यात विक्रमी रक्तदान करून घेणारा युवा नेता शेतकऱ्याचे प्रश्न असो पाण्याचा प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न असो किंवा आणखीन कुठले प्रश्न असो प्रत्येक गोष्टीमध्ये ते अग्रेसर असतात म्हणून असे सामान्यतील असामान्य नेतृत्वाला विधान परिषद वर घेऊन पक्षश्रेष्ठींनी मराठवाड्याला न्याय द्यावा अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीन सरकटे यांनी केली आहे..

मतदार संघातील युवा कार्यकर्त्याची मोठी फळी राहुल लोणीकंरा सोबत असून युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष्य पदाच्या कार्यकाळात पक्ष्याच्या प्रवाहात युवा कार्यकर्त्यांना जोडण्याचे मोठे काम सघटनेच्या माध्यमातून केले आहे यामुळे त्यांना विधान परिषेदेवर घेऊन युवकांचे प्रश्न मार्ग्री लागतील असा आशावाद नितीन सरकटे यांनी व्यंक्त केला

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→8 मार्च 2025
तळणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध

तळणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात