📰 ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तहसीलदार यांना निवेदन

च
Shamsundar chittoda
4 मार्च 2025•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परभणी येथे राहणारी दहा वर्षाची चिमुरडी मुलगी भंगार वेचण्याचे काम करत होती दररोज प्रमाणे ती मुलगी भंगार वेचण्यासाठी गेली होती दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारच्या सुमारास त्या बालिकेला दोन नराधमांनी बळजबरीने उचलून नेऊन कॅनल मध्ये तिच्यावर रात्रभर अत्याचार करण्यात आला आणि सकाळी ती मुलगी आली व रात्री घडलेली घटना आईला सांगितली आणि नंतर गौतम नगर येथे राहणारे यशोदीप कनकुटे व श्रवण टेकुळे या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजेत आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

प्रशासनाने यांनी हा खटला फास्ट कोर्टात चालवावा जेणेकरून महिला व मुलीवर अत्याचार करण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आपण या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन हे प्रकरण हाताळावे व आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी.

नसता लहू क्रांती संघर्ष सेना या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल.

या निवेदनावर लहू क्रांती संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष राजू जी कसबे साहेब,महाराष्ट्र संघटक विठ्ठल नाटकर, युवक प्रदेशाध्यक्ष,अशोक साबळे, जालना जिल्हाध्यक्ष,दत्ता घोडे, साहेबराव गायकवाड जिल्हाध्यक्ष धाराशिव.आनंद भारसाकळे,परतूर तालुका अध्यक्ष, सुखदेव घोडे, परतूर तालुका कार्याध्यक्ष, सतिश थोरात,सुखदेव साठे आदीच्या सह्या आहेत.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→3 मार्च 2025
मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी

मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात