📰 ताज्या घडामोडी

गोंदी पोलिसांनी रोड रॉबरी करणारे तीन आरोपीला केले जेरबंद

च
Shamsundar chittoda
14 जानेवारी 2025•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना प्रतीनीधी नरेश अन्ना

दि.13/01/2025 रोजीरात्री 12.30 वा. सुमारास हॉटेल मनोज जवळ रामेश्वर नारायण बुलबुले वय 39 वर्ष व्यवसाय नौकरी रा. दैठणा खुर्द ता. अंबड जि. जालना ह.मु गेवराई ता. गेवराई जि.बिड यांना शहागड येथील सागर हॉटेल वर जेवण करुन निघुन बस स्टैंड समोरील पेट्रोलपंपवर पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना तिन आज्ञात आरोपीतांनी फिर्यादीची होन्डा कंपनीची युनिकॉर्न मॉडलची मोटारसायकल जिच क्र MH-21-BS-5713 आडवुन चाकुचा धाक दाखवुन त्यांच्या खिश्यातील दोन मोबाईल व फिर्यादीच्या ताब्यातील मोटारसायकल ही बळजबरीने हिसकावुन नेली म्हणुन गोंदी पोलीस स्टेशनला गुरन. 09/2025- कलम 309 (4), 3 (5) बीएनएस 2023 प्रमाणे एकुन गेला माल ज्. वा किं. अं 110000/- एकूण किंमतचा गुन्हा दिनांक 13/01/2025 रोजी 14.23 वाजता दाखल करण्यात आलेला होता. सदर तिन्ही आरोपीतांचा घटना घडल्यापासुन पोलीस शोध घेत होते. तांत्रिक माहितीद्वारे सदर चोरटे हे गुन्हा घडल्यानंतर छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने गेल्याची माहिती प्राप्त झाल्यावर छत्रपती संभाजी नगर शहरच्या पोलीसांचे मदतिने त्यांना शिताफीने तात्काळ ताब्यात घेतले. सदर आरोपी क्र. 01 अमेर खा अकबर खा वय 28 वर्षे रा. कानडी रोड, कोकशहा पिरदर्गा रोड केज जिल्हा बिड.. मोबाईल क्रमांक 9764456455 याचेवर यापुर्वी ही ह्याच्या वर अनेक पो. स्टे.मधे गुन्हे दाखल आहे आरोपी क्र. 02 जुबेर मुस्ताक फारुकी वय 28 वर्षे रा. रोजा मोहल्ला ता. केज जि. बिड मोबाईल क्रमांक 93069375107 याचेवर ।) केज पो.स्टे. जि. बिड आरोपी क्र. 03 आवेज खाजा शेख वय 27 वर्षे रा. कानडी रोड कोकशहा पिरदर्गा रोड केज जिल्हा बिड.. मोबाईल क्रमांक 7875870116 या सर्व आरोपीवर केज येथे गंभिर गुन्हे दाखल आहेत.

तिन्ही आरोपीतांकडु एकुन 2,35,000/- रुपये किंमतिचे 06 मोबाईल, 02 मोटारसायकल व एक चाकु असा मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आशिष खांडेकर, पोउपनि राऊत, पोउपनि पद्मणे, पोउपनि शेख व पोलीस अंमलदार रामदास केंद्रे, सुशिल कारंडे, अशोक कावळे, बाळासाहेब मंडलिक, संतोष सुलाने सर्व नेमणुक गोंदी पोलीस स्टेशन यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे पोलीस उपनिरीक्षक ईब्राहिम शेख हे करित आहेत.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→14 जानेवारी 2025
पवित्र पर्व कुंभमेळ्यात मराठवाड्यातील भक्तांना जाण्यासाठी  विशेष रेल्वे - खा.कल्याण काळे

पवित्र पर्व कुंभमेळ्यात मराठवाड्यातील भक्तांना जाण्यासाठी विशेष रेल्वे - खा.कल्याण काळे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात