📰 ताज्या घडामोडी

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विभागीय आट्या-पाट्या स्पर्धेसाठी निवड.

च
Shamsundar chittoda
27 ऑगस्ट 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य आयोजीत राज्यस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा आट्या-पाट्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज परतूर संघाची विभागीय स्तरावर निवड झाली.

झालेल्या निवडी बद्दल संस्थे तर्फे विद्यार्थी व क्रिडा शिक्षक विजय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

सत्करा प्रसंगी कार्याध्यक्ष म्हणाले की, आपली कामगिरी पाहून आम्हा सर्वांना आपला खुप अभिमान वाटत आहे अशीच कामगिरी करत आपण प्रत्येक यशाचे शिखर गाठीत जावे व आपणास पुढील वाटचालीस शभेच्छा.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण सोळंके, संस्थेचे कर्याध्यक्ष गणेश सोळंके, संस्था सचिव छाया बागल, मुख्याध्यापक साम वर्गीस, क्रिडा शिक्षक विजय चव्हाण व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते व सर्वांनी पुढील वाटचालीसाठी आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→27 ऑगस्ट 2024
विकासकुमार बागडी यांची व्हाईस ऑफ मिडीयाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

विकासकुमार बागडी यांची व्हाईस ऑफ मिडीयाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात