📰 ताज्या घडामोडी

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

च
Shamsundar chittoda
6 जून 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

दि ६ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने परतुर येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण व शाळा परिसरात स्वच्छता अभियान चे आयोजन करण्यात आले.

यावेळी शाळेचे संचालक संतोष चव्हाण , सुबोध चव्हाण , डॉ. भाग्यश्री चव्हाण ,शाळेचे प्राचार्य जयकुमार सर, प्रा. प्रदीप चव्हाण , गजानन कुकडे, श्री. रमेश कदम, श्रीमती मीनाक्षी शिनगारे,श्रीम. वंदना ककरीये, श्रीम. स्वाती काळे, श्रीम. मोनिका लहाने, श्रीम. त्रिवेणी गिरी , श्रीम. मनीषा लहाने, कोमल मोर ,श्रीम. निकिता कदम, प्रदीप साळवे विजय भापकर, धनंजय पावले सह इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→28 मे 2024
आनंद इंग्लिश स्कूल चा एस.एस सी परीक्षेत शंभर टक्के निकाल

आनंद इंग्लिश स्कूल चा एस.एस सी परीक्षेत शंभर टक्के निकाल

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात