📰 ताज्या घडामोडी

आनंद इंग्लिश स्कूल चा एस.एस सी परीक्षेत शंभर टक्के निकाल

च
Shamsundar chittoda
28 मे 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

परतूर येथील आनंद इंग्लिश स्कूलचा पहिल्याच बॅच चा निकाल शंभर टक्के लागला असून त्याचा विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये हर्ष उल्हास निर्माण झाला आहे.

आनंद इंग्लिश स्कूल या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. निकाला मध्ये वैष्णवी रामप्रसाद माने हिला (89.20%) गुण घेऊन सर्वप्रथम , द्वितीय वैष्णवी भारत थिटे (83.80%) व तृतीय क्रमांक दिनेश गुलाबराव मिसाळ (83.20%) आलेली आहे

शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ कदम, उपाध्यक्ष डॉ. भानुदास कदम, सचिव सुंदरराव कदम, प्राचार्य नारायण सागुते , विकास काळे, दिपाली वापटे, सचिन नंदिकोले , सचिन राठोड, शीतल खरे आदींनी सर्व उत्तर्णी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→27 मे 2024
९०% च्या पुढे ४ तर विशेष प्राविण्यासह २३ विद्यार्थी उत्तीर्ण  शास्त्री विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

९०% च्या पुढे ४ तर विशेष प्राविण्यासह २३ विद्यार्थी उत्तीर्ण शास्त्री विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात