📰 ताज्या बातम्या

वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा (पूर्व) अध्यक्षपदी रामप्रसाद थोरात (सर) यांची निवड

च
Shamsundar chittoda
22 ऑक्टोबर 2025•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी संतोष शर्मा

वंचित बहुजन आघाडीच्या जालना जिल्हा (पूर्व)च्या अध्यक्षपदी परतुरचे वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी श्री रामप्रसाद किसनराव थोरात यांची निवड वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार व प्राध्यापक किसन चव्हाण सर (महासचिव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश) यांच्या पत्रानवे दिनांक 20.10.2025 रोजी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रामप्रसाद थोरात यांनी परतुर मतदारसंघातून निवडणूक लढवत तीस हजार मते मिळवत दमदार लढत दिली.

परतुर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून तसेच आष्टी ग्रामपंचायत चे सरपंच म्हणून ही त्यांनी काम केलेली आहे. परतूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर प्रमुख विरोधी उमेदवार म्हणून रामप्रसाद थोरात यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या निवडून मुळे मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचा प्रवास चांगल्या पद्धतीचा होईल. त्यांच्यासोबत महासचिव म्हणून डॉक्टर किशोर त्रिभुवन, उपाध्यक्षपदी परमेश्वर खरात, भारत उघडे, कोषाध्यक्ष म्हणून सतीश खरात आणि सचिव म्हणून जमीर शेख यांची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे. अध्यक्ष श्री रामप्रसाद थोरात व सर्व कार्यकारिणीचे सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→6 ऑगस्ट 2025
"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात