📰 ताज्या बातम्या

विवेकानंद इंग्लिश स्कूलचे १६ विद्यार्थी स्कॉलरशिप धारक – गुणवत्ता व मेहनतीचं उत्तम फळ

च
Shamsundar chittoda
2 मे 2025•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण

दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत घवघवित यश मिळवले असून एकूण १६ विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले आहेत. या यशामुळे संपूर्ण शाळेचा नावलौकिक आणखी उंचावला आहे.

शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.बाहेकर, प्राचार्य व शिक्षकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून पालकवर्गातही आनंदाचे वातावरण आहे.

इयत्ता ५वी

१)अनन्या जेऊघाले

२)अर्णव सोनखेडकर

३)सियाल भंडारी

४)शेख अझिन झुबिया

इयत्ता ८वी

१) ज्ञानदा भोसले

२)रिधिमा पोरवाल

३)आराध्या वायाळ

४)अपूर्वा चिंचाणे

५) अणुश्री तापडिया

६) अदिती खोखले

७)राहिन शेख

८) संस्कार कनंदारे

९)कृष्णा राठोड

१०)प्रणव माने

११) अर्पित कासार

१२)विक्रम सोळंके

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विवेकानंद इंग्लिश स्कूलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की गुणवत्ता आणि मेहनत यांचे संयोग यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जातात.यासाठी संस्था अध्यक्ष आणि शिक्षक सातत्याने परिश्रम घेत असतात.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→30 एप्रिल 2025
डॉ. पुरुषोत्तम वायाळ, बालाजी ढोबळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

डॉ. पुरुषोत्तम वायाळ, बालाजी ढोबळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात