📰 ताज्या बातम्या

राष्ट्रीय बंजारा परिषद मराठवाडा युवा विभागीय अध्यक्ष राजाराम पवार यांची निवड

च
Shamsundar chittoda
9 एप्रिल 2025•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना-तालुक्यातील खोडेपुरी येथील रहिवासी,सामाजिक कार्यकर्ते राजाराम भाऊ पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद मराठवाडा युवा विभागीय अध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष धर्मनेता किसन भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ राठोड ,तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भिकन भाऊ जाधव,पंडित भाऊ राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद महासचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश महासचिव उमेश भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत युवा प्रदेश अध्यक्ष श्रीमंतराजे चव्हाण यांनी नियुक्तीपत्र व शाल व श्रीफळ देऊन नियुक्ती केली स्वागत करण्यात आले.यावेळी.. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंजेभाऊ चव्हाण, युवा प्रदेश सचिव श्रीकांत भाऊ राठोड, युवा जिल्हाध्यक्ष मांगीलाल चव्हाण, युवा कार्याध्यक्ष अजय पवार बरेच मान्यवर उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→9 एप्रिल 2025
राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी अंजेभाऊ चव्हाण यांची निवड

राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी अंजेभाऊ चव्हाण यांची निवड

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात