📰 ताज्या बातम्या

परतूर तालुक्यात तब्बल 55 दुर्धर आजार ग्रस्त लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना मंजूर., मा मंत्री आ बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून तहसीलदार प्रतिभा गोरे यांची उत्तम कामगिरी

च
Shamsundar chittoda
23 मार्च 2025•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतुर तालुक्यातील दुर्धर आजार ग्रस्त यांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे प्रस्ताव तयार करून. पद्माकर कवडे पाटील व एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय परतूर, समुपदेशक शिवहरी डोळे. यांच्या पुढाकाराने तालुक्यामध्ये जवळपास 55 लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार केले.

संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शन टाकण्यासाठी. आज रोजी सर्व लाभार्थ्यांचे बँक अकाउंट व आधार लिंक असलेली आधार कार्ड. सर्व संचिका तयार करून. तहसीलदार यांना तहसील कार्यालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→23 मार्च 2025
प्रा. सिध्दार्थ पानवाले यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

प्रा. सिध्दार्थ पानवाले यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात