📰 ताज्या घडामोडी

केंद्रीय प्राथमिक शाळा आंबा येथे शिवजयंती साजरी

च
Shamsundar chittoda
20 फेब्रुवारी 2025•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

. प्राथमिक शाळा आंबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तराव घुले तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत

समिती माजी सदस्य कृष्णा भदर्गे विलासराव डोईफोडे पोलीस पाटील काळदाते दादाराव बोंनगे मुख्याध्यापक सी बी पतंगराव हे होते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक मुख्याध्यापक सी बी पतंगराव यांनी केले विद्यार्थ्यांनी पोवाडा ,गीत आणि भाषण मध्ये सहभाग नोंदविला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप मगर श्री नारायण राऊत दिनेश लाचुरे सलीम कायमखानी भगवानराव शेरे बाबुराव पारदेवाड आदींनी परिश्रम घेतले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→19 फेब्रुवारी 2025
जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी क्रांतिगुरू लाहुजींची प्रखर देशभक्ती तरुणांना प्रेरणादायी देणारी-दगडुबा घोडे यांचे प्रतिपादन

जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी क्रांतिगुरू लाहुजींची प्रखर देशभक्ती तरुणांना प्रेरणादायी देणारी-दगडुबा घोडे यांचे प्रतिपादन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात