📰 ताज्या घडामोडी

शनिवारी पत्रकार दिनाचे आयोजन - विकासकुमार बागडी

च
Shamsundar chittoda
8 जानेवारी 2025•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना प्रतीनिधी समाधान खरात

जालना : व्हॉईस ऑफ मिडीयाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी शनिवार दि.11 जानेवारी 2025 रोजी येथील हॉटेल मधुबनच्या हॉलमध्ये पत्रकार दिनाचे आयोजन केले आहे.

यावेळी उद्योजक घनशामसेठ गोयल, सतीशसेठ अग्रवाल, राजेंद्रसेठ भारुका, कैलाससेठ लोया, शिवरतनजी मुंदडा, उद्योजक तथा ज्येष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते तुलजेसभैय्या चौधरी, डॉ. ओम अग्रवाल, विरेंद्र धोका, रविंद्र फुलभाटी, दिनकर घेवंदे, रमेश देहेडकर, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आदींची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार बाबुरावजी व्यवहारे, ज्येष्ठ पत्रकार विनायक दहातोंडे, विलास खानापूरे, अंकुशराव देशमुख, लक्ष्मण राऊत, दिलीप राठी, रविंद्र बांगड, संजय भरतीया, अर्पण गोयल, सतीष बियाणी, धर्मद्र जांगडे, अमित आनंद, गुलाब पाटील, राजेश भिसे, भारत एखंडे, अनुप राठी, सुहास कुलकर्णी, संदीप बदनापूकर, अहेमद नूर, फकीरा देशमुख, अविनाश कव्हळे, बद्रीनाथ टेकाळे, महेश जोशी, राजेंद्र घुले, राजेश गौड, भारत धपाटे, उमेश वाघमारे, संजय देशमुख, राजेश भालेराव, विजय सकलेचा, संजय कोठावळे, बद्री उपरे, बाबासाहेब कोलते, संतोष दायमा, पारस नंद, लियाकतअली खान, तसेच ज्येष्ठ डीटीपी ऑपरेटर मधुकर मुळे, ज्येष्ठ मशनरी चालक सय्यद शफी, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता गुंजन शहा आदींची उपस्थिती राहणार आहे. यावेळी दिवंगत पत्रकार शशिकांत पटवारी, सुरेंद्र जैस्वाल, रमेश बागडी, उदय पटवारी, शेख अलिम, मनोहर बुजाडे, लक्ष्मण पायगव्हाणे, अबुल हसन, रमण गायकवाड, दिगंबर शिंदे, गणेश जळगांवकर, रमेश पाटील, श्रीकृष्ण भारुका, राजेंद्र तिरुखे, रतनलाल कुरिल, सतीश सुदामे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी आमंत्रीत पत्रकारांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन आमंत्रण समितीचे सुयोग खर्डेकर, रविकांत दानम, कैलास फुलारी, मुकेश परमार, संतोष भुतेकर, गोपाल गोमंतीवाले, देवचंद सावरे, युवराज कुरिल, गौतम वाघमारे, सचिन सर्वे, विजय वैष्णव, शिवाजी बावणे व व्हॉईस ऑफ मिडीयाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→7 जानेवारी 2025
पञकाराच्या प्रामाणिक भूमिकेतून समाजाला फायदा = शरद पाटील यांचे प्रतिपादन बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

पञकाराच्या प्रामाणिक भूमिकेतून समाजाला फायदा = शरद पाटील यांचे प्रतिपादन बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात