📰 ताज्या घडामोडी

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची साजरी

च
Shamsundar chittoda
13 जानेवारी 2025•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

दि.12 न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष नारायण दादा सोळंके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक साम वर्गीस उपस्थित होते.

याप्रसंगी सहावी ते नववीच्या विद्यार्थिनीं जिजामाता यांची वेशभूषा करुन आल्या होत्या तसेच विद्यार्थी विवेकानंद यांची वेशभुषा करुन आले होते.

प्रत्येक हाऊस च्या तीन विद्यार्थ्यानी जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जिवन चरित्रावर आधारित भाषणे केली. प्रशांत वेडेकर, महादेव कदम आणि नम्रता खंदारे यांनी जिजामाता यांच्या जिवन चरित्रावर आधारित भाषणे केली तर संतोष हरकळ, गोविंद पाठक आणि सुरेखा ताजी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जिवन चरित्रावर आधारित भाषणे केली. यावेळी प्रगती वेडेकर यांनी गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका चव्हाण यांनी केले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद हिंगमिरे यांनी केले.

यावेळी शाळेचा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिना साम, पुजा मोरे, मनीषा मोरे, मीना गोरे, प्रियंका बंड, बाळासाहेब बिडवे ईतर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→12 जानेवारी 2025
समोरच्याकडं लक्ष न देता कामांकडे लक्ष द्यायला हवे-बाबुराव व्यवहारेहॉईस ऑफ मिडियातर्फे दर्पण दिन उत्साहात साजराचौधरी, घेवंदे, देहेडकर,चिन्नादोरे यांनीही आपले विचार व्यक्त केले!...

समोरच्याकडं लक्ष न देता कामांकडे लक्ष द्यायला हवे-बाबुराव व्यवहारेहॉईस ऑफ मिडियातर्फे दर्पण दिन उत्साहात साजराचौधरी, घेवंदे, देहेडकर,चिन्नादोरे यांनीही आपले विचार व्यक्त केले!...

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात