📰 ताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी विवेकानंद सेवा केंद्राच्या 4 शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

च
Shamsundar chittoda
9 जानेवारी 2025•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती परतुर अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विवेकानंद सेवा केंद्र संचलित, विवेकानंद इंग्लिश स्कूल (CBSE) चा विद्यार्थी काव्य किशोर पाटील ध्रुव रघुनंदन झंवर, विवेकानंद पब्लिक स्कूल (State Board) ची विद्यार्थिनी संचिता शिवाजी बोराडे, विवेकानंद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी सोहम शशिकांत देशपांडे तसेच विवेकानंद माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अदिती मोहन ढवळे या सर्वांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच विज्ञान शिक्षक बाळासाहेब मुंडे सर निलेश सरदार सर आकात मॅडम फाजगे सर या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एस. जी. बाहेकर साहेब ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय संदीप दादा बाहेकर, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे साहेब गट समन्वयक कल्याण बागल सर डॉ. स्मिता रोडगे मॅडम अशोक राठोड सर सर्व परीक्षक तसेच सर्व शिक्षकांना अभिनंदन केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→9 जानेवारी 2025
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चारित्र्य संपन्न व्हावे.ए.पि.आय. ईंगेवाड.

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चारित्र्य संपन्न व्हावे.ए.पि.आय. ईंगेवाड.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात