📰 ताज्या घडामोडी

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा संघ विभागीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी रवाना.

च
Shamsundar chittoda
19 डिसेंबर 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय आट्या पाट्या स्पर्धेत न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकविला त्यांना या

स्पर्धेचे कोच म्हणून विनायक बोरकर यांनी मार्गदर्शन केले तर कॅप्टन रविन्द्र खरात, रवीराज गोलांडे, हनुमान सोळंके, विश्वजीत बेरगूडे यांच्या सह विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवून शाळेचे नावलौकिक केले या नंतर शाळेतील विध्याार्थी विभागीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष गणेश सोळंके , मुख्याध्यापक शाम सर क्रिडा शिक्षक विजय सर यांनी व्यक्त केला या सह शिक्षक वृंदानी पुढील स्पर्धेसाठी विध्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→17 डिसेंबर 2024
भिम उद्योग अभियानच्या जिल्हा महिला  समन्वयक पदी सौ शारदा ताई गवई यांची निवड

भिम उद्योग अभियानच्या जिल्हा महिला समन्वयक पदी सौ शारदा ताई गवई यांची निवड

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात