📰 ताज्या घडामोडी

आमदार बबनराव लोणीकर यांना कॅबिनेट मंत्रीपदासह जालना जिल्ह्याचे पालकत्व द्या -संजय भालेराव

च
Shamsundar chittoda
28 नोव्हेंबर 2024•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे मा मंत्री आ बबनरावजी लोणीकर भरघोस मतांनी पुन्हा पाचव्यांदा निवडून आलेले आहेत, मराठवाड्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून मा लोणीकर यांच्याकडे पाहिले जाते लोणीकर यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्य काळामध्ये वॉटर ग्रेड योजना अत्यंत अभ्यास व कर्तृत्वपणाने राबवलेली असून, याचा मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात सह परतुर मंठा विधानसभा मतदार संघातील जनतेला अनेक वस्त्यांमध्ये 200 गावाला आज शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे,

मतदारसंघातील मागासवर्गीयांच्या अनेक वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी ची सोय, सभामंडप,रस्ता नाली, स्मशानभूमी, यासह मागासवर्गीयांसाठी रमाई योजना अंतर्गत हजारो घरे उपलब्ध करून मा लोणीकर साहेबांनी दिलेले आहेत, आंबा ताप परतुर येथे मागासवर्गीय मुलींच्या 100 क्षमता असलेल्या 15 कोटी रुपयांच्या वस्तीग्रहाचे अद्यावत बांधकाम करण्यात आलेले आहे, तसेच मंठा जि जालना येथे सुद्धा 100 क्षमता असलेल्या मागासवर्गीयांच्या मुलींच्या वस्तीगृहाचे काम सुद्धा मा लोणीकर यांच्या कार्यकाळात झालेले आहे, मतदारसंघातील अनेक वस्ती वाड्या छोट्या छोट्या गावांमध्ये अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला डांबरी करण्याने जोडलेले आहेत, परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात यांच्या मागील दहा वर्षाच्या कार्य काळा मध्ये प्रचंड विकासाची कामे करण्यात आलेली आहे, मागासवर्ग समाजाच्या युवकांना रोजगाराच्या उंबरठ्यावर उभा करण्यात आलेले आहे, मतदार संघातील 18 पगड सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकासाची कामे करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता बबनरावजी लोणीकर आहेत, परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील तमाम आंबेडकरी व भीमसैनिकांची लोणीकरांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन जालना जिल्ह्याचे पालकत्व देण्याची आग्रही मागणी करीत आहोत असे प्रतिपादन भीम उद्योग अभियानचे संस्थापक अध्यक्ष मा संजय भालेराव यांनी केले आहे

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→13 नोव्हेंबर 2024
परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात