📰 ताज्या घडामोडी

परतूर तालुका कॉग्रेस कमिटी च्या वतीने आधुनिक बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिर प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा यांच्या उपस्थितीत संपन्न....

च
Shamsundar chittoda
21 ऑक्टोबर 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतुर-मंठा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे बुध कमिटी प्रशिक्षण 359 बुध करिता आयोजित करण्यात आले होते. बुध कमिटीच्या प्रशिक्षणाला तालुक्यातील बुथ कमिटी पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते

या वेळी बुथ कमिटीला संबोधित करताना प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा म्हणाले की तुम्ही सुरेश जेथलिया यांना आमदार बनवा मंत्रीपद देण्याची जिम्मेदारी मी घेतो.उमेदवारीबद्धल कुठलाही संभ्रम मनामध्ये बाळगू नका. परतूर विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षच लढावणार असून तनमण धनाने कामाला लागा असे सुचक वक्तव्य प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा यांणी बुथ प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना त्यांनी प्रतिपादन केले, या वेळी प्रशिक्षणाला मा.आमदार सुरेश जेथलिया, सहप्रभारी बालासाहेब देशमुख,नितीन जेथलिया,विशाल तौर, ता.अध्यक्ष बाबाजी गाडगे ,बाळासाहेब अंभिरे,इंद्रजीत घनवट,लक्ष्मण शिंदे,मंजुळदास सोळंके,बाबुराव हिवाळे ,रहेमु कुरेशी,सादेक खतीब,राजु भुजबळ, अण्णासाहेब खंदारे,माऊली वायाळ, सुरेश जिजा सवणे, पांडू आबा कुरधने, मंजुळदास,सोळंके, सिद्धू सोळंके, पंजाब देशमुख, प्रफुल् शिंदे, हाजी रहमत खान, सादिक जागीरदार, अजीम कुरेशी, अविनाश शहाणे, प्रवीण डुकरे, अनिल आंबेकर, सिद्धू अंभोरे,अमीर पठाण,हाशमी साहब,महिला असंघटित कामगार काँग्रेस ता.अ.सारीका ताई सरवणकर, अलका कोळे महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष परतुर,आदी पदाधिकारी कार्यकर्ता मोठया संख्येने उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→19 ऑक्टोबर 2024
नवनाथ आढे (नायक) याची /लमाण  तांडा समृद्ध योजनेच्या  समीतीवर नियुक्ती

नवनाथ आढे (नायक) याची /लमाण तांडा समृद्ध योजनेच्या समीतीवर नियुक्ती

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात