📰 ताज्या घडामोडी

परतूरचे पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे यांना बंधू शोक

च
Shamsundar chittoda
29 सप्टेंबर 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे यांचे जेष्ठ बंधू गोरख तुकाराम सुरवसे यांचे दि 26 सप्टेंबर 2024 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

बीड जिल्ह्यातील चाकरवाडी त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते 62 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, दोन मुले, एक मुलगी,भावजई, सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→28 सप्टेंबर 2024
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कंडारी (परतुर), "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"  टप्पा-२ अभियानात तालुक्यातून प्रथम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कंडारी (परतुर), "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा-२ अभियानात तालुक्यातून प्रथम

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात