📰 ताज्या घडामोडी

विश्वनाथ विद्यालयामध्ये वृक्षारोपण संपन्न

च
Shamsundar chittoda
22 ऑगस्ट 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

तळणी प्रतीनीधी रवी पाटील

तळणी येथे विश्वनाथ विद्यालयामध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले एक वृक्ष एक जीवन या दिव्य मराठीच्या उपक्रमाचे औचित्य साधून व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांच्या वाढदिवसाच्याएकw

निमित्ताने गावातील तीनही शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिक्षकांनी झाडांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पीसी

लावलेले झाड याचे संगोपन कसे होईल याची काळजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला सरपंच गौतम सदावर्ते विश्वनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लोडे सर शिक्षक गण व अन्य कर्मचारी उपस्थित होते असाच कार्यक्रम केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी येथे सुद्धा घेण्यात आला

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→21 ऑगस्ट 2024
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी स्नेहल चव्हाण हिचे घवघवीत यश

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी स्नेहल चव्हाण हिचे घवघवीत यश

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात