📰 ताज्या घडामोडी

तळणी जि प हायस्कूल्याच्या आठ विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धसाठी निवड

च
Shamsundar chittoda
28 ऑगस्ट 2024•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

तळणी येथील शालेय कुस्ती स्पर्धतून जिल्हास्त कुस्ती स्पर्धसाठी जि प हायस्कुल तळणी येथील आठ विद्यार्थ्योची निवड करण्यात आली नुकत्याच झालेल्या तळणी येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या या स्पर्धतूनच या विद्यार्थोची निवड करण्यात आली तळणी येथे कुस्ती खेळाचे विशेष आकर्षन असुन राज्यातील विविध भागातील प्रसीध्द आखाड्यात अनेक तरुन कुस्तीचे डावपेच शिकत आहे तळणी येथे सुध्दा स्वतंञ आखाडा असुन या विद्यार्थ्यान स्वतञ प्रशिक्षक व तालुका क्रिडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे आजच्या निवडी मुळे विद्यांथ्र्याचे सरपंच गौतम सदावर्ते उपसरपंच विश्वनाथसिह चदेल राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष्य ज्ञानेश्वर सरकटे मुख्याध्यापक आर एल चव्हाण क्रीडा शिक्षक जी पी राठोड ए बी पंडागळे जी एन गवई शालेय शिक्षण समीतीचे अध्यक्ष्य पांडूरंग जनकवार यानी शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हास्तरावर यश मिळावे यासाठीची तालीम आजपासुनच सुरु करण्यात आली

.१) रुषीकेश येऊल 14 वर्षा खालील 35 किलो वजन गटात प्रथम

2) रोहन सरकटे 14 वर्षा खालील 38 वजन गट

3) यश हनवते 14 वर्षा खालील 48 वजन गटात

4) पृथ्वीराज चव्हाण 14 वर्षा खालील 52 kg

5) श्रावण जनकवार 14 वर्षा खालील 75 kg

6) कार्तिक तवर 17 वर्षा खालील 40 kg

7 ) अनिकेत चंदेल 17 वर्षी खालील 62 kg

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→27 ऑगस्ट 2024
सोपान शास्त्री सानप  यांचा हितोपदेश संत श्री जनार्धन महाराज याच्या दरबारात हजारो भावीकांची मांदीयाळी;श्रावण मासानिमित्य नळडोह येथे कार्यक्रम

सोपान शास्त्री सानप यांचा हितोपदेश संत श्री जनार्धन महाराज याच्या दरबारात हजारो भावीकांची मांदीयाळी;श्रावण मासानिमित्य नळडोह येथे कार्यक्रम

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात