📰 ताज्या घडामोडी

श्री समर्थ विद्यालय पाटोदा माव व श्री स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने पाटोदा येथे वृक्षारोपण.

च
Shamsundar chittoda
4 ऑगस्ट 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतुर तालुक्यातील श्री समर्थ माध्यमिक विद्यालय पाटोदा माव व स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने २९ जुलै रोजी पाटोदा येथील गणपती देवस्थान समोर मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यात वड, पिंपळ, लिंब, करंजी, व चिंच आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. आणि त्या झाडांना काटेरी कुंपण सुद्धा करण्यात आले ,या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश पाटोदकर सर, स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा येथील एन.एन.एस विभाग प्रमुख प्रा.काळे सर ,प्रा.पांडूरंग नवल सर , प्रा.उढाण सर यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

यावेळी मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर,एन.एन.एस प्रमुख प्रा.काळे सर,प्रा.पांडूरंग नवल व प्रा.उढाण सर यांनी वृक्षरोपणाचे महत्व विशद केले.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पाराजी रोकडे यांनी केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 ऑगस्ट 2024
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात