📰 ताज्या घडामोडी

समर्थ विद्यालयात छायाचित्रे प्रदर्शन.

च
Shamsundar chittoda
9 ऑगस्ट 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण

पाटोदा [ माव ] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात विवीध जातींच्या सापांचे छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आहे होते.

नाग पंचमी या सणाला नागदेवतेचे पुजण श्रध्देने केले जाते. साप हा शेतकर्यांचा मित्र आहे. पर्यावारणाचे संतुलनासाठी सापांचे महत्व अनन्य साधारण आहे.

प्रत्येक साप हा विषारी नसतो. आपल्या परिसरात सापडणारे बहुतांश साप हे बिनविषारी असतात. भिती पोटी साप दिसताच त्याची हत्या केली जाते.

विद्यार्थ्यांना बालवयातच विषारी व बिन विषारी साप ओळखता यावेत. त्यांचा अधिवास , शास्त्रीय व बोली भाषेतिल नाव यांचा परीचय व्हावा या साठी या चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी सांगितले .

दरम्यान अनेक गावकर्यांनी प्रदर्शनास भेट देवुन विद्यालयाच्या या ऊपक्रमाचे कौतुक केले.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विवीध जातींचे सापांची माहिती लिहुन घेतली.

कर्मचारी बंधुनी ऊपक्रमाचे यशस्वीते साठी प्रयत्न केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→7 ऑगस्ट 2024
शेतकऱ्याच्या खात्यात शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम  बाबतीत शेतकऱ्यांनी विचारना केली असता जालना शहरातील इंडियन बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला शिवीगाळ केली-वीजय लहाने

शेतकऱ्याच्या खात्यात शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम बाबतीत शेतकऱ्यांनी विचारना केली असता जालना शहरातील इंडियन बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला शिवीगाळ केली-वीजय लहाने

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात