📰 ताज्या घडामोडी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रेमानंद मगरे यांची राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते नियुक्ती

च
Shamsundar chittoda
7 ऑगस्ट 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना प्रतीनिधी समाधान खरात

जालना येथील प्रेमानंद मत्ताजी मगरे यांची रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सदरील नियुक्ती ही राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते निुयक्तीपत्र देऊन करण्यात आलीय.

प्रेमानंद मगरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत भारतीय बौध्द महासभेचं काम केलं आहे. त्यामुळे डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी जालना येथील प्रेमानंद मगरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी निवड केली. यावेळी डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी मगरे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य सचिव वैभव धबडगे, राज्य उपाध्यक्ष सिध्दार्थ गायकवाड, दादाराव लहाने,बालु बोर्डे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या निवडीबद्दल दादाराव लहाने, बालु बोर्डे, आनंद म्हस्के, दिपक आढाव,दिपक हिवाळे, सुनिल जाधव, राजेंद्र पवार,संजय वेव्हल, अनिरूध्द ढिल्पे, भगवान कांबळे, सुभाष आढाव,गौतम मगरे,मिलींद रगडे, यांनी अभिनंदन केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→6 ऑगस्ट 2024
मौलाना आझाद कॉलनी परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्याकडे मागणी

मौलाना आझाद कॉलनी परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्याकडे मागणी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात