📰 ताज्या घडामोडी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्रीधर जवळा येथे साजरी

च
Shamsundar chittoda
14 एप्रिल 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती श्रीधर जवळा येथील सर्व गावकऱ्यांच्या वतीने साजरी करण्यात आली

या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमीचे पूजन करण्यात आले यावेळी जय शिवसंग्राम चे जिल्हा अध्यक्ष सचिन खरात सरपंच वसंत राजबिंडे, उपसरपंच रुस्तुम राजबिंडे सोसायटी चेअरमन भारत राजबिंडे, ग्रा.पं सदस्य प्रल्हाद राजबिंडे, शिवाजी लहाने,भारत राजबिंडे, प्रल्हाद राजबिंडे, भागवत काटे, शाश्वत लहाने,तुकाराम राजबिंडे, सिद्धेश्वर राजबिंडे, दत्ता लहाने, प्रकाश लहाने, नवनाथ राजबिंडे, पांडुरंग मगर, याच्या सह मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→13 एप्रिल 2024
रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात