📰 ताज्या घडामोडी

2024 चा भिमरत्न पुरस्कार योगी प्रधान यांना

च
Shamsundar chittoda
10 एप्रिल 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर येथील रहिवाशी योगी प्रधान यांना यंदाचा 2024 चा भीमरत्न माजलगाव येथे एका कार्यक्रमातदेण्यात आला

योगी प्रधान हे समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असून समाजातील शोषित पीडित घटकातील लोकांना नेहमीच मदत करत आसतात, वैद्यकीय, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक कॅम्प घेवून गोरगरिबांना मदत करीत राहतात नेहमीच परतूर येथिल समज घटकाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करीत असतात त्यामुळें योगी प्रधान यांचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे

समित्र कॉलनी येथील त्यांच्या चाहत्यानी योगी प्रधानला नगर सेवक करण्याचा निर्धार केला आहे त्यांच्या ह्याच समाज हिताच्या कार्याची दखल घेऊन भिमरत्न पुरस्कार 2024माजलगाव येथे माजलगाव मतदारसंघाचे चे आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते देण्यात आला त्याप्रसांगी परभणी चे स विठ्ठल कांगने सर, टायगर ग्रूप चे प्रदेश अध्यक्ष उमेश पोखरकर, व‌ इतर मान्यवर उपस्थित होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→8 एप्रिल 2024
अवैध वाळू वाहतूक करणारऱ्या लिलाव धारकावर कारवाई, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणारऱ्या लिलाव धारकावर कारवाई, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात