📰 ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण संपन्न

च
Shamsundar chittoda
2 मार्च 2024•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

दिनांक २८ फेब्र२०२४ रोजी न्यू वंडर किड्स ईंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रमात घेण्यात आला

या कार्यक्रमात ठरविलेल्या विभागा नुसार विजेत्यास भेटवस्तू व ट्रॉफी तसेच उत्तेजनार्थ आलेल्या विजेत्यास ट्रॉफी देऊन भव्य सन्मानित करण्यात आले.

गट क्रमांक अ १ ली ते ४ थी प्रथम क्रमांक मोनिका कैलास आनंदे (जि प मासेगाव), द्वितीय क्रमांक अर्नव माधव परसुरे (ज्ञानलता पब्लिक स्कूल, परतुर) आणि तृतीय क्रमांक हिंदवी संतोष झरेकर (न्यू वंडर किड्स ईंग्लिश स्कुल, परतूर) व गौरी तुकाराम धुमाळ (जि प शेवगा)

गट क्रमांक ब ५ वी ते ७ वी प्रथम क्रमांक शशांक दत्ताराव काशिद (ज न वि, आंबा) द्वितीय क्रमांक पुनम कैलास लाळे (ज न वि, आंबा) आणि तृतीय क्रमांक जान्हवी गणेश जगताप (न्यू वंडर किड्स ईंग्लिश स्कुल, परतूर)

गट क्रमांक क ८वी ते १० वी प्रथम क्रमांक तनिष्का राजेभाऊ नवल (विवेकानंद स्कूल, परतुर)द्वितीय क्रमांक हर्षवर्धन पांडूरंग सोळंके (न्यू वंडर किड्स ईंग्लिश स्कुल, परतूर) आणि तृतीय क्रमांक हर्षद विलास काळे (ला ब शा, परतुर)

तसेच प्रत्येक गटातून दहा उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नारायणराव सोळंके तर प्रमुख अतिथि म्हणून गणेश सोळंके, छाया बागल, सुरेश मोठे, काळबांडे सर, सुनील कासट, माधवमामा कदम, रंगनाथ भुतेकर, सुभाष बागल, उमेश बागल ईत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हरकळ यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय चव्हाण यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखा ताजी, मीना गोरे, सविता कातारे, पुजा मोरे, गोविंद पाठक, महादेव कदम, बाळासाहेब बिडवे तसेच सेवक सोनू गायकवाड आणि सुखदेव सस्ते यांनी परिश्रम घेतले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→26 फेब्रुवारी 2024
पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन.

पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात