📰 ताज्या घडामोडी

रविराज अशोक थाबडे यांनी MOM परीक्षेत जालना जिल्ह्यात् प्रथम क्रमांक

च
Shamsundar chittoda
7 फेब्रुवारी 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण

रविराज अशोक थाबडे यांनी MOM परीक्षेत जालना जिल्ह्यात् प्रथम क्रमांक मिळविला बदल त्यांचे सर्व सतरातून अभिनंदन होत आहे

नूकत्याच झालेल्या MOM परीक्षेत जालना जिल्हातून अनेक विद्यार्थी बसले होते त्यामधे रवीराज आशोक थाबडे याचा जिल्हातून प्रथम क्रमांक आला

या यशा बद्ल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर , युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर , बालाप्रसाद आकात,विलास आकात, भगवान आर्डे,रोहन अकात आदीने अभिनंदन केले

एका कार्यक्रमात त्याचे स्वागत करताना मा श्री संतोषजी बन सर (एज्युकेशनल ट्रेनर,छ.सभाजीनगर.सौ दुर्गा अर्जुन आकत संचालिका _गजानन कोचिंग क्लासेस,Ms_CiT ट्रेनिंग सेंटर,सतोना व अर्जुन आकत सर .

भावना पाटील मॅम, संतोष घरडे सर, गायकवाड सर केले

या निवडीत त्याला मान चिन्ह , पाच हजार रुपये चे रोबोटिक किट बक्षीस देण्यात आले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→7 फेब्रुवारी 2024
प्राचार्य डॉ.खंदारे यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड झाल्याबद्दल गौरव समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात डॉ.बी.आर.गायकवाड यांचे मत

प्राचार्य डॉ.खंदारे यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड झाल्याबद्दल गौरव समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात डॉ.बी.आर.गायकवाड यांचे मत

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात