📰 ताज्या घडामोडी

बीड येथे तलाठी परीक्षेमध्ये पात्र विद्यार्थ्यांचे धनगर समाज संघटनाच्या वतीने सत्कार

च
Shamsundar chittoda
1 फेब्रुवारी 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

(बीड) धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा यांच्यावतीने आज बीड येथे तलाठी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये तलाठी यापदावर निवड झाल्याबद्दल कोमलताई भोंडवे पिठी ता. पाटोदा जि. बीड, पांडुरंग निर्मळ खुंडरस ता. जि. बीड, मनेश चौरे निपानी जळका ता. गेवराई जि.बीड यांचा सन्मान करण्यात आला.

धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोनसळे यांनी धनगर समाजातील तलाठी पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्काराचे बीड येथे आयोजन केले होते.यावेळी नारायणजी भोंडवे जिल्हाध्यक्ष बीड, अमोलजी भोंडवे तालुकाध्यक्ष पाटोदा.सूर्यकांत कोकाटे, विठ्ठल कोकाटे, सुदर्शन दादा भोंडवे,प्रा.देवकते सर,कैलास जी पांढरे, दिगंबर जी चादर,परशुराम सापणकर,माऊली गुरव,गोकुळ कंठाळे,शिशिर ढाकणे,गणेश नाटकर,सुखदेव खंडागळे,योगेश घोडके,कोकाटे ,भोंडवे आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→30 जानेवारी 2024
श्रीष्टी व सातोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता बारा कोटी रुपये निधी मंजूर,आमदार बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

श्रीष्टी व सातोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता बारा कोटी रुपये निधी मंजूर,आमदार बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात